Mumbai Air Quality : मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब!
मुंबई प्रदूषणाच्या (Mumbai Pollution) विळख्यात अडकली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण सलग सहाव्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही खराब स्थितीत आहे.
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 300 पार गेला आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 319 नोंदवण्यात आलेला आहे
हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत असल्याने वाऱ्याचा वेग मंदावला आहे.
त्यामुळे दक्षिण आणि मध्य हवा ही वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे.
दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे.
मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत.
अद्याप राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) 319 वर गेला आहे.