Mumbai Police Bharti : पोलिस भरतीच्या उमेदवारांचे हाल; भरपावसात उघड्यावरच रात्र, ना स्वच्छतागृह, ना स्नानगृह
Maharashtra Police Bharti 2024 : भर पावसात उघड्यावरच रात्र, ना स्वच्छतागृह, ना स्नानगृह. अंगावर खाकी वर्दी चढविण्याच्या तयारीत आलेल्या अनेक तरुणांना अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे अत्यंत हाल होत असल्याचं समोर आलं आहे. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)
पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्वेतील एसआरपीएफ कँपाच्या मैदानात पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी पार पडणार आहे. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)
या मैदानी चाचणीच्या पूर्वसध्येला विविध जिल्ह्यातील उमेदवारांनी मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात तळ ठोकला. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)
अनेक तरुण मुख्य मार्गावरून धावणाऱ्या भरधाव गाड्यांची पर्वा न करता पडपथाचा आधार घेत रात्र काढली. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)
राज्यात सध्या पोलिस भरती सुरु असून हजारो उमेदवारांनी यासाठी अर्ज केला आहे. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)
19 जूनपासून राज्यात मोठी पोलीस भरती (Police Bharti) सुरू झाली आहे. (Image Source : File Photo)
महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 17 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. (Image Source : File Photo)
या भरतीसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. (Image Source : File Photo)
यादरम्यान, उमेदवारांचे हाल होत असल्याचं समोर आलं आहे. (Image Source : File Photo)