T 20 World cup Final Ind VS SA: अन् वर्ल्डकपची अधुरी कहाणी पूर्ण झाली, भारतीय चाहत्यांनी याचि देही याचि डोळा सगळं काही पाहिलं
भारतीय संघाने बार्बाडोसच्या मैदानात ऐतिहासिक विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारताला तब्बल 17 वर्षानंतर टी20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवून दिला
दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारून आनंद व्यक्त केला
भारतीय खेळाडूंनी राहुल द्रविडला उचलून सेलीब्रेशन केल.
रोहित शर्मानं बारबाडोसच्या स्टेडियमवर नतमस्तक होत तिथूनच भारतमातेला वंदन केलं.
डेव्हिड मिलरला बाद केल्या नंतर विराट कोहलीने सेलिब्रेशन केलं
हार्दिकच्या पंड्याच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं
जसप्रीत बुमराहनं टी 20 वर्ल्ड कपच्या 8 मॅचेसध्ये 15 विकेट घेतल्या. यामुळं त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार देऊन बुमराहचा गौरव करण्यात आला.
जसप्रीत बुमराह भावूक होऊन विराटला मिठी मारली.
अर्शदीप सोबत विराटचा भंगडा डान्स.
विजयानंतर प्रत्येक खेळाडू आनंदात न्हाहून निघाला होता.