Maharashtra Din : महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारी कार्यालयं सजली; मंत्रालय, CSMT, BMCवर अद्भुत रोषणाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2022 02:31 PM (IST)
1
महाराष्ट्र दिनाचा सर्वत्र उत्साह आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या निमित्तानं मंत्रालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आलीय
3
मंत्रालयावर तिरंग्याची रोषणाई केली गेलीय
4
मुंबई महापालिका देखील सजली असल्याचं दिसतंय.
5
महापालिकेवर देखील तिरंग्याची रोषणाई केलीय
6
image 6
7
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील असं उजळून गेलंय
8
हे पालघरचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ते उजळून गेलंय
9
नवी मुंबई महापालिका देखील सजवण्यात आली आहे