Maharashtra Din PHOTO : महाराष्ट्राची भव्यता छायाचित्रांमधून दिसणार; मुंबईत प्रदर्शन
महाराष्ट्र दिनाच्या 62 व्या उत्सवानिमित्त आयोजित महाराष्ट्र छायाचित्र प्रदर्शन 2022 चे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते 30 एप्रिल रोजी एनसीपीए पिरमल गॅलरीमध्ये होणार आहे. हा गजानन दुधलकर यांनी काढलेला फोटो...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिशोर निकम यांनी काढलेलं हे भन्नाट छायाचित्र.
सुधीर नाझरे यांनी प्रतापगडाची टिपलेली भव्यता.
पंढरीच्या वारीचं दीपक बारटक्के यांनी टिपलेलं हे खास छायाचित्र
केदार भिडे यांच्या नजरेतून टिपलेलं हे विलोभनीय दृश्य.
गजाजन दुधलकर यांनी मुंबईच्या पोर्टवर टिपलेलं हे शानदार छायाचित्र
डॉ सुधीर गायकवाड यांनी वन्यजीवाचा घेतलेला हा भन्नाट फोटो
गजाजन दुधलकर यांनी भंडाऱ्याचं टिपलेलं हे विलोभनीय दृश्य
बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा, वैभव जागुष्टे यांनी टिपलेलं हे शानदार दृश्य
राजेंद्र वाघमारे यांनी आदिवासींच्या परंपरेचं दर्शन घडवणारं हे छायाचित्र टिपलंय
सुभाष जिरंगे यांनी मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाचं हे घेतलेलं शानदार छायाचित्र
निसर्गाच्या अद्भुत अविष्काराचं हे रुप प्रकाश दुधलकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आहे.
गजाननाची ही मोहक प्रतिमा स्वप्नील आगस्कर यांनी आपल्या नजरेत कैद केलीय