Lalbaug Truck Accident : लालबागमध्ये भीषण अपघात; उड्डाणपुलावर ट्रक उलटला
सत्यम सिंह
Updated at:
30 Oct 2022 07:01 AM (IST)
![Lalbaug Truck Accident : लालबागमध्ये भीषण अपघात; उड्डाणपुलावर ट्रक उलटला Lalbaug Truck Accident : लालबागमध्ये भीषण अपघात; उड्डाणपुलावर ट्रक उलटला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/47ca177d616504819843fe14da3d62f210497.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
1
Mumbai Lalbag truck accident : मुंबईतील लालबाग परिसरात भीषण अपघात झालाय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Lalbaug Truck Accident : लालबागमध्ये भीषण अपघात; उड्डाणपुलावर ट्रक उलटला Lalbaug Truck Accident : लालबागमध्ये भीषण अपघात; उड्डाणपुलावर ट्रक उलटला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/b63b5f0ed9747edc42eeda288e51064a7698b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
2
मुंबईत लालबागमधील उड्डाणपुलावर मध्यरात्री भरधाव जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला
![Lalbaug Truck Accident : लालबागमध्ये भीषण अपघात; उड्डाणपुलावर ट्रक उलटला Lalbaug Truck Accident : लालबागमध्ये भीषण अपघात; उड्डाणपुलावर ट्रक उलटला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/6d2d8f95fb08ff778359fe0cf7b02997413a4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
3
मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास भरधाव ट्रक पुलावरच पलटी झाला.
4
या अपघातात ट्रक चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
5
जखमींना तात्काळ जवळच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
6
लालबाग उड्डाणपुलावर ट्रकचा अपघात झाल्यानं काही काळ वाहतूक ठप्प होती.
7
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
8
क्रेनच्या मदतीनं पोलिसांनी ट्रक बाजूला घेऊन वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
9
ट्रकचा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत.