एक्स्प्लोर
In Pics : केडीएमसीचे कायापालट अभियान, विविध चित्रांनी उजळून निघाला बारावेचा रिंगरोड
kalyan news
1/8

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून कल्याण डोंबिवलीमध्ये शहर सौंदर्यीकरणाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
2/8

शहरांच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असणाऱ्या कायापालट अभियानाअंतर्गत कल्याण पश्चिमेच्या बारावे परिसरातील भिंतीही आता रंगी बिरंगी चित्रांनी उजळून निघाल्या आहेत.
Published at : 26 May 2022 06:17 PM (IST)
Tags :
Kalyan Newsआणखी पाहा























