Ganeshotsav 2024 : जय माता दी मित्र मंडळाचा 'Save Girl' देखावा!
जयदीप मेढे
Updated at:
12 Sep 2024 04:02 PM (IST)
1
जय माता दी मित्र मंडळ गेले १७ वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावर्षी मंडळाचा विषय खूप विचार करणारा आहे आपल्यातलाच ते म्हणजे स्त्रियांचा आदर व न्याय
3
या वर्षी मंडळाने जगभरात होणाऱ्या अत्याचार, बलात्कार या विषयावर प्रदर्शन केलं आहे.
4
तर ह्या प्रदर्शनात माणसे एका बाजूला देवी ची पूजा करतात,
5
त्यांचा आदर , सन्मान , भक्ती करतात.
6
तर एका बाजूला स्त्रियांवर बलात्कार, अत्याचार, मानसिक व शारीरिक छळ करतात.
7
तर त्या गोष्टी मंडळाने विचारपूर्वक दृष्टया या प्रदर्शनाद्वारे मांडल्या आहेत.
8
आणि या प्रदर्शनात आम्ही असे संदेश देत आहोत, की या पुढे असे प्रकार घडू नये, हा मंडळाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.