एक्स्प्लोर
Isha Ambani : ईशा अंबानी आणि पती आनंद पिरामल जुळ्या बाळांसह मुंबईत, शाही स्वागत, पाहा फोटो
Isha Ambani : ईशा अंबानीचं आज मुंबईत आपल्या जुळ्या बाळांबरोबर आगमन झालं आहे.
Isha Ambani, Nita Ambani
1/8

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीने 20 नोव्हेंबर रोजी जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यानंतर आज ईशा अंबानी, तिचे पती आनंद पिरामल आणि बाळांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत.
2/8

मुलांच्या जन्मानंतर ईशा अंबानी पहिल्यांदाच पतीसोबत मुंबईत परतली आहे. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
Published at : 24 Dec 2022 06:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक























