22 फुट वाले की जयSSS... मुंबईचा राजा विश्वकर्मा रुपात, गणेशगल्लीत यंदा काशीविश्वनाथाचं मंदिर
देशभरात प्रसिद्ध असलेला गणेशगल्लीचा गणपती म्हणजेच, मुंबईचा राजाची प्रतिष्ठापना झाली. प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरु करण्यात आलं आहे.

Ganesh Galli Cha Raja 2022
1/10
देशभरात प्रसिद्ध असलेला गणेशगल्लीचा गणपती म्हणजेच, मुंबईचा राजाची प्रतिष्ठापना झाली.
2/10
प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांसाठी गणरायाचं दर्शन सुरु करण्यात आलं.
3/10
तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं नियोजन मंडळाकडून करण्यात आलं आहे.
4/10
मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा राजा यंदा विश्वकर्मारुपात पाहायला मिळत आहे.
5/10
विश्वकर्मा रुपातील गणरायाचं रुप पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली आहे.
6/10
गणेशगल्लीत काशीविश्वनाथाचं मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
7/10
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं साकारलेला आकर्षक देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
8/10
पुढील दहा दिवस महाराष्ट्रभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.
9/10
वाजत गाजत आणि गुलालाची उधळण करत बाप्पांचं आगमन घरोघरी सुरु झालं आहे.
10/10
सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही यावर्षी वेगळा उत्साह आहे.
Published at : 31 Aug 2022 11:54 AM (IST)