Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : GSB बाप्पाची डोळे दिपवणारी श्रीमंती; गणेशोत्सवासाठी मंडळानं उतरवला 316.40 कोटींचा विमा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2022 12:50 PM (IST)
1
मुंबईत वडाळ्यातल्या प्रसिद्ध जीएसबी गणपतीची प्रतिष्ठापना आज करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.
3
यंदा मंडळाचं हे 68 वं वर्ष आहे.
4
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती अशी जीएसबी मंडळाच्या बाप्पाची ओळख आहे.
5
मुंबई वडाळा येथील राम मंदिराच जीएसबीच्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.
6
सोन्या-चांदीनं सजलेल्या बाप्पाचं आकर्षक रुप पाहण्यासाठी असंख्य भाविक येथे हजेरी लावत असतात.
7
यंदा जीएसबीची पूजा आणि इतर विधींचं डिजिटलायझेशन करण्यात आलं आहे.
8
GSB सेवा मंडळानं गणपती उत्सवासाठी 316.40 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे.
9
कोरोनाच्या 2 वर्षानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.