PHOTO: श्रमिकांची दिवाळी, नेत्रदीपक दीपोत्सव! घाटकोपरच्या डोंगराळ झोपडपट्टीवर विद्युत रोषणाईचा झगमगाट
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
23 Oct 2022 10:50 PM (IST)
1
दिवाळीचा उत्साह सगळीकडे दिसून येतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे दिवाळी सणावर बंधनं होती.
3
यंदा मात्र सर्वत्र निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होतीय.
4
रंगीबेरंगी रोषणाई आणि नेत्रदीपक दीपोत्सवामुळे मुंबई आणखी आकर्षक वाटते आहे.
5
मुंबईमध्ये जशा उंच इमारती आहेत तशाच उंच डोंगराळ झोपडपट्टी देखील मोठ्या प्रमाणात आहेत.
6
या डोंगराळ झोपडपट्ट्यांमध्ये करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने या डोंगराळ भागात दीपोत्सव सुरू असल्याचा भास होतो आहे
7
. घाटकोपर आणि विक्रोळी पार्कसाईट च्या मध्यावर असलेल्या राम नगर, खंडोबा टेकडी डोंगर असाच सुंदर विद्युत रोषणाईने न्हाहून गेला आहे.
8
हजारो कष्टकरी नागरिकांची वस्ती असलेल्या या भागात घराघरात कंदील, विद्युत तोरणे आणि दिवे लावण्यात आले आहेत.
9
यामुळे हा परिसर नेत्रदीपक झाला आहे.