Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: जपानी सुमोंसोबत देवेंद्र फडणवीस; गेटवेवरील खास कार्यक्रमाची दृश्य पाहाच
गेट वे ऑफ इंडिया येथे आज महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा शासन यांच्यात सामंजस्य करारांचे नुतनीकरण करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
वाकायामाचे गव्हर्नर किशीमोटो शुहेही, जपानचे गव्हर्नर वाकायाम प्रीकेक्चर,पर्यटमंत्री मंगलप्रभात लोढा,यांसह जपानचे 45 जणांचे शिष्टमंडळ, पर्यटनचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकी संचालक श्रध्दा जोशी यावेळी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली
मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा एक अतिशय आनंदित करणारा दिवस आहे,
सुमोचे प्रात्यक्षिक आम्ही बघितले, जो त्यांचा पारंपरिक खेळ आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
वाकायामा गव्हर्नर सोबत केलेला हा सामंजस्य करार महत्त्वाचा आहे,
आपण बघितलं आपले आणि त्यांचे डावपेच वेगळे आहेत, असं शिंदे म्हणाले
ते वजनाने डायरेक्ट ढकलतात, आपण डावपेच खेळतो, मी आजच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो,असंही मुख्यमंत्री म्हणाले