Janmashtami 2023 : संस्कृती दहीहंडीत जय जवानचा नऊ थरांचा मनोरा!

देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा,गेल्या अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे (Janmashtami 2023) उत्सव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. (फोटो : अनिल शिंदे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्यामुळे ठाणेकर देखील सुखावले आहे एकीकडे पाऊस दुसरीकडे दहीहंडी असा एक मिलाप दिसून येत आहे तसेच पावसामुळे ठाणेकर देखील सुखावले आहे . (फोटो : अनिल शिंदे)

संस्कृती दहीहंडीत जय जवानचा मनोरा 9 व्या थरावरुन कोसळला (फोटो : अनिल शिंदे)
दरम्यान, मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि हाच उत्साह आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. (फोटो : अनिल शिंदे)
या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा (Shri Krishna) जन्म मथुरा नगरीत देवकीच्या आठव्या अपत्याच्या रुपात कंसाच्या कैदेत झाला. (फोटो : अनिल शिंदे)
जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. (फोटो : अनिल शिंदे)
भाविक भजन आणि कीर्तन गात या दिवशी उपवास करतात, तसेच भव्य सजावटही करतात. (फोटो : अनिल शिंदे)
श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने घरोघरी बाल गोपाळांचा जन्म झाला आहे. सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (फोटो : अनिल शिंदे)
हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल कीच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाले आहे. (फोटो : अनिल शिंदे)
श्रीकृष्णाचा भक्त बालगोपाळांच्या पूजेत तल्लीन असतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होताच घराघरात अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. (फोटो : अनिल शिंदे)