Happy New Year : सीएसटी स्टेशनला डोळे दिपवणारी रोशणाई, फोटो पाहाच
abp majha web team
Updated at:
31 Dec 2021 11:03 PM (IST)
1
सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाच्या स्वागताला अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी विद्युत रोशणाई करण्यात आली आहे.
3
31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर बंदी असली असली तर अनेक जागी झालेल्या रोशणाईने नववर्षाची पूर्वसंध्या बहरली आहे.
4
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही खास विद्युत रोशणाई करण्यात आली आहे.
5
सीएसटी स्टेशनला केलेली रोशणाई पाहून अनेकांनी हे फोटो आपल्या मोबाईल किंवा कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत.
6
सीएसटी स्टेशनला केलेल्या या लायटिंगनंतर या स्टेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7
सीएसटी स्टेशनची ब्रिटीशकालीन इमारत अधिक सुंदर असून या रोशणाईनंतर अधिक सुंदर दिसत आहे.
8
खास ही रोशणाई पाहण्यासाठी अनेकजण सीएसटी स्टेशनला जात असतात.