Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ला आकर्षक रोषणाई, पाहा फोटो
श्रीकांत भोसले
Updated at:
25 Jan 2023 11:23 PM (IST)
1
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली इमारत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सीएसएमटी या देखण्या वास्तूचा समावेश संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वारसा स्थळात करण्यात आला आहे.
3
या इमारतीला अनेक महत्त्वाच्या दिनानिमित्ताने त्याला साजेशी अशी रोषणाई करण्यात येते.
4
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या इमारतीला तिरंगा रोषणाई करण्यात आली.
5
या खास रोषणाईने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक पर्यटक, प्रवाशांनी या इमारतीसोबत सेल्फीदेखील घेतले.
6
या वास्तूचे बांधकाम 1878 मध्ये सुरू झाले आणि 1888 मध्ये बांधून तयार झाली होती.
7
फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन (Frederick William Stevens) आणि अॅक्सल हेग (Axel Haig) हे या इमारतीचे वास्तुविशारद होते.