Ajit Pawar : काका-पुतण्याची गुप्त भेट! साडेतीन तास पवार, अजितदादांमध्ये गुप्त बैठक

सकाळी 10 वाजता अजित पवारांनी मेट्रोची पाहणी केली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कार्यक्रमानंतर अजित पवार शासकीय निवासस्थानी

दुपारी 12 वाजता चांदणी चौकातील कार्यक्रमात अजित पवार
11 वाजता शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये
इन्स्टिट्यूटमधील बैठक अर्धवट सोडून शरद पवार अतुल चोरडियांच्या घरी
फडणवीस, गडकरींसोबतची बैठक टाळून अजित पवार चोरडियांच्या घरी
कॉन्व्हॉय मागे ठेवून अजित पवार चोरडियांच्या बंगल्यावर
साडेतीन तास पवार, अजितदादांमध्ये गुप्त बैठक
चोरडियांच्या घरातील बैठकीत जयंत पाटीलही उपस्थित
पावणे पाचच्या सुमारास मांजरीच्या कार्यक्रमासाठी शरद पवार रवाना
साडे सहाच्या सुमारास जयंत पाटील बंगल्याबाहेर
पावणेसातच्या सुमारास अजित पवार बंगल्याबाहेर
साडेपाच तासांनंतर अजित पवार बंगल्याबाहेर
आधी रिकामी गाडी बाहेर काढून चकवा देण्याचा प्रयत्न
मग वेगळ्याच गाडीने अजित पवार बंगल्याबाहेर
गाडी बाहेर पडताना गेटला ठोकली, मात्र थांबलीच नाही
गाडीत मागच्या बाजूला झोपलेले अजित पवार माझाच्या कॅमेऱ्यात कैद
अजित पवारांचा मीडियाला चकवा देण्याचा प्रयत्न