एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2022 : ही शान कोणाची 'लालबागच्या राजा'ची! लाडक्या बाप्पाच्या निरोपासाठी लाखोंचा जनसागर उसळला; पाहा फोटो
Ganesh Visarjan 2022 : दोन वर्षानंतर 'लालबागच्या राजा'ची निर्बंधमुक्त मिरवणूक पाहायला मिळाली आहे.
फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ
1/10

आज 'लालबागचा राजा' विसर्जन मिरवणुकीत भाविकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. (फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ)
2/10

लाडक्या 'लालबागच्या राजा'ला निरोप देण्यासाठी गणेशभक्त रस्त्यावर उतरले आहेत. (फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ)
3/10

दहा दिवस 'लालबागच्या राजा' मनोभावे पूजा करण्यात आल्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. (फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ)
4/10

'लालबागच्या राजाचा विजय असो', 'ही शान कोणाची 'लालबागच्या राजाची' अशा घोषणा देताना भक्त दिसून येत आहेत. (फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ)
5/10

'लालबाग राजा' आता भायखळा परीसरात पोहचला आहे. (फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ)
6/10

दोन वर्षानंतर 'लालबागच्या राजा'ची निर्बंधमुक्त मिरवणूक पाहायला मिळाली आहे. (फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ)
7/10

'लालबागच्या राजा'च्या विसर्जन मिरवणुकीत हजारोंची गर्दी पाहायला मिळत आहे. (फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ)
8/10

'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या' म्हणतं भाविक भक्तीभावानं लाडक्या राजाला निरोप देत आहेत. (फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ)
9/10

गिरगाव चौपाटीवर 'लालबागच्या राजा'चं विसर्जन होणार आहे. (फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ)
10/10

गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. (फोटो क्रेडिट: विनय विजय राऊळ)
Published at : 09 Sep 2022 11:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
विश्व
व्यापार-उद्योग
























