एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, वाचा नेमकं काय म्हणाले...
शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
Uddhav Thackeray
1/10

शिवसेना एकच आहे एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
2/10

पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Published at : 08 Feb 2023 02:12 PM (IST)
आणखी पाहा























