एक्स्प्लोर
Manish Sisodia : मनिष ससोदिया यांना ईडीने केली अटक
Manish Sisodia Arrested : मनिष ससोदिया प्रकरणात आता ईडीची उडी, जामीन अर्जावर सुनीवणीच्या एक दिवस आधी अटक
Manish Sisodia
1/9

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या एक दिवस आधी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे.
2/9

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी सीबीआयने सिसोदियांना गेल्या महिन्यात 8 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक केली होती.
Published at : 09 Mar 2023 07:59 PM (IST)
आणखी पाहा























