Mahashivratri आकाशातून असे दिसते बीडचे कंकालेश्वर शिवमंदिर!
दरवर्षी महाशिवरात्रीला कंकालेश्वर शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते.
यंदा कोरोनामुळं भाविकांवर मंदिरांमध्ये जाण्यासाठी अटकाव असला तरी सुंदर फोटो टिपले आहेत राजू शिंदे यांनी
या मंदिराच्या भोवतीचे अखंड वाहणारे जलस्त्रोत ,मंदिर स्थापत्य आणी शिल्प पाहुन शिल्पकारांच्या कलेला ही आपोआपच हात जुळतात.
महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.
चारही बाजुने अथांगपाणी आणि मध्ये ताऱ्याचा आकार असणारं हे विहंगम दृष्य आहे.
या मंदिराच्या भोवतीचे अखंड वाहणारे जलस्त्रोत ,मंदिर स्थापत्य आणी शिल्प पाहुन शिल्पकारांच्या कलेला ही आपोआपच हात जुळतात.
मंदिराचा आकार आका शातुन स्टार फिशप्रमाणे दिसतो.