PHOTO | नोरा फतेहीचा 'ऑल इन व्हाइट अवतार'; बोल्ड अन् स्टायलिश अदा
अभिनेत्री नोरा फतेही (Nora fatehi) चे क्लासी फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कोणताही लूक असो नोरा तो अगदी स्टायलिश आणि क्लासी पद्धतीने कॅरी करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज नोरा फतेही मुंबई एअरपोर्टवर दिसून आली. नोराचा एअरपोर्टलूक सध्या व्हायरल होत असून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करण्यात येत आहे.
नोराच्या लूकचं वैशिष्ट्य म्हणजे, तिचा ऑल इन व्हाइट अवतार. नोरा आज टॉप टू बॉटम व्हाइट लेडी बनून घरातून बाहेर पडली होती.
नोराच्या आजच्या लूकमधील दुसरी खास गोष्ट म्हणजे, तिचा बोल्ड आणि स्टायलिश अंदाज.
नोराच्या ओव्हरऑल लूकबाबत बोलायचे झालं तर तिने डीप नेक ब्रालेट, व्हाइट नी लेंथ बॉडीकॉन स्कर्ट आणि व्हाइट जॅकेट कॅरी केलं होतं. त्याचसोबत तिने व्हाइट पेन्सिल हिल बेली आणि ब्राउन हँडबॅगसोबत आपला लूक कम्प्लिट केला होता.
नोराचा आजचा लूक एखाद्या लेडी बॉसप्रमाणे दिसत होता. जो टॉप टू बॉटम परफेक्ट दिसत होता. नेहमीप्रमाणे नोरा आपले फेवरेट सिंपल राउंड मेटल इअरिंग आणि गळ्यात सिम्पल पेंडेंटमध्ये दिसली. तर टिंटेड लार्ज ग्लासेस तिचा लूक आणखी क्लासी करण्यासाठी मदत करत होते.