Corona Vaccination : सात वर्षांखालील मुलांची लसीकरण ‘ट्रायल’ यशस्वी; नायरचे डीन डॉ. रमेश भारमल यांची माहिती
abp majha web team
Updated at:
27 Oct 2021 06:45 PM (IST)
1
सात वर्षांखालील मुलांची लसीकरण ‘ट्रायल’ही यशस्वी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
डोस दिलेली सर्व 15 मुले ठणठणीत
3
पालिकेच्या नायर रुग्णालयात 18 वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाची ट्रायल 8 ऑक्टोबरपासून सुरू झाली..
4
सात वर्षांखालील मुलांची ट्रायल यशस्वी ठरली आहे.
5
या ट्रायलमध्ये आतापर्यंत 15 जणांना डोस देण्यात आले असून सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे.
6
यामध्ये तीन मुले 2 ते 7 वर्षे वयोगटातील होती. पालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालक आणि नायरचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी ही माहिती दिली.
7
त्यामुळे मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.