नाताळ..लग्नसराईमुळे तुळजाभवानी चरणी भक्तांची मांदियाळी, तुळजापुरात राज्यासह परराज्यातून भाविक दाखल
अप्पासाहेब शेळके
Updated at:
24 Dec 2024 01:33 PM (IST)
1
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ऐकीकडे नाताळ सण तर दुसरीकडे लग्नसराईमुळे राज्यासह तेलंगना, कर्नाटकसह राज्यभरातुन भाविक दाखल झाले आहे.
3
तुळजाभवानी मातेचा कुलधर्म कुलाचार जागर गोंधळ, अभिषेक पुजा करण्यासाठी भाविक येत असतात त्यामुळे तुळजाई नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे .
4
मंदिर परिसर आणि तुळजाई नगरी भाविकांनी गजबजलेली आहे.धार्मिक विधींसोबतच सणासुदीचा उत्साहही वातावरणात जाणवत आहे.
5
कुलधर्म, कुलाचार जागर, गोंधळ, अभिषेक पूजा करण्यासाठी भाविक मंदिरात येत आहेत.देवीच्या दर्शनासाठी तासन्तास रांगा लावल्या आहेत.