Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
रवी मुंडे, एबीपी माझा
Updated at:
24 Dec 2024 10:02 AM (IST)
1
जालना जिल्ह्यातील जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोळेगाव घाटरस्ता चढताना बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली.
3
या अपघातात 15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
4
जखमींमधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
5
बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.