मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
तुळजाभवानी देवीचा छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी महोत्सव 7 ते 14 जानेवारी दरम्यान होत आहे.

tuljapur
1/4
तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज ती सिंहासनावर पुन्हा विराजमान झाली.
2/4
देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून 14 तारखेपर्यंत हा महोत्सव असणार आहे.
3/4
त्यासाठी मध्यरात्री देवी सिंहासनावर विराजमान झाली.
4/4
शाकंभरी महोत्सव म्हणजे देवीचा छोटा दसरा असतो. त्यासाठी आज घटस्थापना करत विधिवत पूजा केली जाते.
Published at : 07 Jan 2025 07:20 AM (IST)