एक्स्प्लोर
संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस....
संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस...
1/7

संभाजीराजेंची अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झाला आहे
2/7

सरकारकडून संभाजीराजेंना चर्चेसाठी निमंत्रण, वर्षा बंगल्यावर शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु
3/7

शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली संभाजीराजेंची भेट, लढ्याला संपूर्ण पाठिंबा असल्याचे आढळराव पाटील यांचे वक्तव्य
4/7

मी मराठ्यांचा सेवक, पण बहुजनांचं नेतृत्व करतो, यावर मार्ग निघावा
5/7

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली खासदार संभाजीराजेंची भेट
6/7

उपोषणस्थळी कार्यकर्त्यांनी केला टाळ मृदंगांच्या गजरात हरिनामाचा जयघोष
7/7

तोडगा काढूनच या, राजेंना कोणीही मानसिक त्रास देऊ नका, संयोजिताराजे यांची शिष्टमंडळाला विनंती
Published at : 28 Feb 2022 02:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























