एक्स्प्लोर
In Pics : खूशखबर, मुंबई- पुणे दरम्यान धावणारी डेक्कन एक्सप्रेस 26 जूनपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत
Deccan Queen
1/10

कोरोनामुळे बंद असलेली मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष 26 जूनपासून सुरू होत आहे.
2/10

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे.
Published at : 23 Jun 2021 08:30 PM (IST)
आणखी पाहा























