एक्स्प्लोर
PHOTO : उस्मानाबादमध्ये सायकलिस्टसाठी खास सायक्लोथॉन; अनेकांनी घेतला सहभाग
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/20e1d7da6e7a5472bfb2e9b4716fd0d7_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Special cyclothon for cyclists in Osmanabad
1/8
![उस्मानाबादमध्ये सायकलिस्टसाठी सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/0b61f0b23baea5b83b355be06c7e00cb1202d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उस्मानाबादमध्ये सायकलिस्टसाठी सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं.
2/8
![मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उस्मानाबाद आणि स्पोर्ट्स अकादमीने, फ्युचर सायकल अँड स्पोर्ट्स सायक्लोथॉन 2022 आयोजन केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/2bc9f41ec9f293d7ea553c3d9c5c9f94a4d88.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उस्मानाबाद आणि स्पोर्ट्स अकादमीने, फ्युचर सायकल अँड स्पोर्ट्स सायक्लोथॉन 2022 आयोजन केलं.
3/8
![एबीपी माझा समूह सायक्लोथॉनसाठी मीडिया पार्टनर होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/8f47401dc33af83e055129dfd849e9f14dd69.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एबीपी माझा समूह सायक्लोथॉनसाठी मीडिया पार्टनर होता.
4/8
![उस्मानाबाद बरोबरच महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, लातूर, अहमदनगर, सोलापूर, बार्शी शहरातील सायकलिस्ट या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/c8903046343db40f49bff099282584ec75828.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उस्मानाबाद बरोबरच महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, लातूर, अहमदनगर, सोलापूर, बार्शी शहरातील सायकलिस्ट या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाले.
5/8
![उस्मानाबादच्या या पहिल्या सायक्लोथॉनमध्ये 400 सायकलिस्ट सहभागी झाले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/f0d320c0f53a108826879d9d556b3f4ce3af6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उस्मानाबादच्या या पहिल्या सायक्लोथॉनमध्ये 400 सायकलिस्ट सहभागी झाले
6/8
![पहाटे 5:30 वाजता वरुडा रोड ब्रीज या ठिकाणी पासून स्पर्धेला सुरूवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/287ea5ac7b8f62b3697df35adf49072d08613.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहाटे 5:30 वाजता वरुडा रोड ब्रीज या ठिकाणी पासून स्पर्धेला सुरूवात झाली.
7/8
![25 किमी, 50 किमी व 100 किमी या तीन प्रकारात ही सायक्लोथॉन पार पडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/ae6ea53e04532843f0b5940f930968f72d788.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
25 किमी, 50 किमी व 100 किमी या तीन प्रकारात ही सायक्लोथॉन पार पडली.
8/8
![सायक्लोथॉनमध्ये सहभागी सर्व सायकलिस्टना हेल्मेट सक्तीचे आहे. हेल्मेट शिवाय सहभाग घेता येणार नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/20/c2f68e059f3c669c1edca19a8f2710f94df64.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायक्लोथॉनमध्ये सहभागी सर्व सायकलिस्टना हेल्मेट सक्तीचे आहे. हेल्मेट शिवाय सहभाग घेता येणार नाही.
Published at : 20 Mar 2022 10:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)