Sindhudurg : तळकोकणात निसर्गप्रेमींनी निसर्गाच्या सानिध्यात मिळणाऱ्या पाना फुलांपासून साकारला विठुराया
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका जैवविविधतेने संपन्न असं ठिकाण आहे. तिलारीच्या खोऱ्यात आपल्याला अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती सापडतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री चमकणारी बुरशी देखील याच तिलारीच्या सापडते. परशुरामाच्या कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं आहे.
तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यातील निसर्गप्रेमींनी एकत्र येत आबोलीच्या फुलांपासून, गावातील घरात लग्नाचा मंडप सजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भेडला माडाच्या पानांपासून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिकृती साकारल्या आहेत.
नारळाच्या पानांपासून, वट पौराणिमेला ज्या वडाची महिला पूजा करतात त्या वडाच्या पानांपासून, जगलांत मिळणाऱ्या झाडांपासून देखील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यातील निसर्गप्रेमींनी ही विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रतिकृती साकारली आली आहे.
चॉकलेटपासून देखील विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
निसर्गाच्या सानिध्यात मिळणाऱ्या पाना फुलांपासून निसर्गप्रेमींनी विठुराया साकारला आहे.