PHOTO : पांडुरंगाच्या महापूजेला मुख्यमंत्र्यांच्या चार पिढ्यांची उपस्थिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2022 08:58 AM (IST)
1
यंदा विठ्ठलाची शासकीय महापूजा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा केली.
3
विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी यंदा मुख्यमंत्र्यांच्या चार पिढ्या उपस्थित होत्या.
4
मुख्यमंत्री शिंदेंसोबत त्यांचे वडील संभाजी, पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा मुलगा आणि एकनाथ शिंदे यांचा नातूही उपस्थित होता.
5
विठुरायाच्या महापुजेवेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार पिढ्या उपस्थित होत्या.
6
नातवाला कडेवर घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली.
7
राज्यावरील दु:ख, संकट, सर्व अडचणी दूर होवो; असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठुरायाला घातलं