Shivsena : शिवसेना तालुकाप्रमुखाने अमित शाह यांना पाठवले रक्ताने पत्र, काय केली आहे मागणी ?
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
03 Dec 2024 01:49 PM (IST)
1
राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झालेला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
याच अनुषंगाने परभणीतील शिंदें सेनेचे सेलू तालुकाप्रमुख पवन घुमरे यांनी थेट अमित शाह यांना आपल्या रक्ताने लिहिलेले पत्र पाठवले आहे.
3
राज्यात एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढली म्हणून हे यश मिळाले आहे.
4
एकनाथ शिंदे यांचावर निसंकोचपणे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा मनातील ईच्छा पूर्ण करावी.
5
त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.