एक्स्प्लोर

Shivaji University : मातीतील पायांना स्वप्न पाहून सत्यात उतरण्याची प्रेरणा देणारे कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ!

कोल्हापूरच नव्हे, तर दक्षिण महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासातील मैलाचा टप्पा ठरलेल्या शिवाजी विद्यापीठाचा हीरकमहोत्सव साजरा होत आहे. विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी करण्यात आली होती.

Shivaji University

1/10
लोकल टू ग्लोबल आणि मातीतील पायांना स्वप्न पाहून सत्यात उतरण्याची प्रेरणा देणारे  कोल्हापूरचे शिवाजी  विद्यापीठ हीरक महोत्सव साजरा करत आहे.

2/10
शिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 मध्ये झाली.

3/10
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 34 संलग्न महाविद्यालयांसह 5 पदव्युत्तर विभाग आणि 14 हजार विद्यार्थ्यांसह विद्यापीठाचा श्रीगणेशा झाला.

4/10
1962 पासून सुरु झालेला हा प्रवास आता जागतिक स्तरापर्यंत जाऊन पोहोचला आहे.

5/10
तत्कालिन राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यापीठाचा उद्घाटन सोहळा पार पडला होता.

6/10
या ऐतिहासिक विद्यापीठाची संकल्पना राजाराम महाविद्यालयाचे तत्कालिन प्राचार्य डाॅ. बाळकृष्ण यांनी मांडली होती.

7/10
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, नामदार बाळासाहेब देसाई आदींच्या नेतृत्वाने कोल्हापुरात शिवाजीव विद्यापीठाचा पाया रचला गेला.

8/10
डाॅ. अप्पासाहेब पवार हे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होत.

9/10
आजघडीला विद्यापीठाला युजीसीकडून कॅटेगरी-1 दर्जा बहाल करण्यात आला आहे.

10/10
शिवाजी विद्यापीठात आज 277 महाविद्यालये असून 13 संलग्न संस्था, 10 अध्यासन केंद्रे,  14 अभ्यास व संशोधन केंद्रे, 12 स्वायतत्ता दर्जा मिळाेलेली महाविद्यालये आहेत. सध्या 2 लाख 56 हजार 242 विद्यार्थी शिकत आहेत.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले

निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप

सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं

Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Wife On Feild : सुधीर मुनगंटीवार यांची पत्नी सपना मुनगंटीवार प्रचारासाठी मैदानातPankja Munde Prachar Sabha : विधानसभेत  भावाला निवडून आणण्यासाठी पंकजा मुंडे प्रचारासाठी मैदानातSupriya Sule On Ajit Pawar : अजितभाऊ उल्लेख टाळते, सुप्रिया सुळेंचा टोलाUddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा

Embed widget