PHOTO : शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मुलीचा साखरपुडा, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मुलीचा साखरपुडा आज पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
खासदार संजय राऊत यांच्या कन्येच्या साखरपुड्याला सुप्रिया सुळे त्यांच्या परिवारासह उपस्थित होत्या.
3
संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांचा साखरपुडा आज पार पडला.
4
खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळले शिलेदार मानले जातात.
5
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी शरद पवारांना घरी जाऊन या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -