✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

देशासह राज्यात पोलिओ लसीकरणाची सुरुवात; अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्याहस्ते शुभारंभ

प्रणय निर्बाण, एबीपी माझा   |  31 Jan 2021 03:10 PM (IST)
1

मोहिमेत बुथ ॲक्टिविटीद्वारे ग्रामीण भागात 1 लाख 35 हजार 352 आणि नागरी भागात 37 हजार 78 अशा एकूण 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे.

2

आज राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. आज सकाळी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात पोलिओ डोस देऊन सुरुवात झाली.

3

महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे, यासाठी मोबाईल पथकांनी सर्वदूर पोहोचून मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

4

देशात आणि राज्यात आज राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिवस साजरा करण्यात येतोय. त्या निमित्ताने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमरावतीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते राज्यात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीमेच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राज्यातील सर्व जिल्ह्यात त्या-त्या पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिओचे डोस देऊन लसीकरणाच्या अभियानाची सुरुवात केली जात आहे.

5

ग्रामीण भागात 1 हजार 763 आणि नागरी भागात 200 असे 1963 बुथ असतील. त्यासाठी जिल्ह्यात 4 हजार 830 स्वयंसेवकांचे मनुष्यबळ असणार आहे.

6

अमरावती जिल्ह्यात 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • महाराष्ट्र
  • देशासह राज्यात पोलिओ लसीकरणाची सुरुवात; अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्याहस्ते शुभारंभ
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.