I.N.D.I.A Alliance Sabha : शरद पवार,अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे; बीकेसीच्या मैदानावर इंडिया आघाडीची तोफ; सभेसाठी मैदान किती भरलं?
जयदीप मेढे
Updated at:
17 May 2024 11:48 PM (IST)
1
मुंबईत पार पडणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेआधी मुंबईत इंडिया आघाडीची प्रचार सभा पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या सभेला इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
3
शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे या नेत्यांनी जोरदार भाषणं केलीत.
4
बीकेसीच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेसाठी बरीच गर्दी देखील पाहायला मिळाली.
5
इंडिया आघाडीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी होती.
6
या सभेतून उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.
7
तसेच अरविंद केजरीवाल यांनी देखील या सभेला उपस्थिती लावली.
8
त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी देखील बरीच गर्दी पाहायला मिळाली.