Mahayuti Sabha : पंतप्रधान मोदी-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर, 'शिवतीर्था'वरील महायुतीच्या सभेला किती गर्दी?

मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.

Continues below advertisement

PM Narendra Modi Raj Thackeray

Continues below advertisement
1/9
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर महायुतीची मुंबईतील प्रचार सभा पार पडली.
2/9
या सभेला पंतप्रधान मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते.
3/9
एकाच व्यासपीठावर पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर तुफान गर्दी पाहायला मिळाली.
4/9
तसेच यावेळी मनसे, भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
5/9
त्यामुळे महायुतीच्या सभेला तुफान प्रतिसाद मिळाल्याचं चित्र होतं.
Continues below advertisement
6/9
तसेच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंसाठी या मैदानावर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती.
7/9
या सभेतून राज ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
8/9
तसेच पंतप्रधान मोदी यांनी देखील त्यांच्या भाषणातून इंडिया आघाडीच्या सभेवर निशाणा साधला.
9/9
त्यामुळे या दोघांनाही एकाच मंचावर ऐकण्यासाठी मुंबईच्या मैदानावर गर्दी जमली होती.
Sponsored Links by Taboola