Shakambhari Purnima 2025: शाकंभरी पौर्णिमेनिमित्त अकलाई देवीला 64 भाज्यांची सजावट आणि महाभोग
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
13 Jan 2025 04:07 PM (IST)
1
आज दि. 13 जानेवारी, शाकंबरी पौर्णिमा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सर्वसामान्य शेतकऱ्याची आई अकलाई देवी मानली जाते.
3
आपल्या शरीरावर सर्व प्रकारची भाज्या, पाने , फुले , फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन आहे.
4
अकलूजचे ग्रामदैवत आई अकलाई देवीची 64 भाज्यांनी सजावट करण्यात आली.
5
अकलाई मातेला या 64 प्रकारच्या भाज्यांचा महानैवैद्यही दाखवण्यात आला.
6
गेल्या शेकडो वर्षापासून शाकंभरी पौर्णिमेचा हा उत्सव साजरा करण्यात येत असतो.
7
यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व सुलक्षणादेवी मोहिते-पाटील उपस्थित होते.
8
यानंतर देवीचा महाप्रसाद म्हणून बाजरीची भाकरी,खेंदाड, राळेभात,जिलेबीचे वाटप भाविकांना करण्यात आले.