बाप म्हणजे जगण्याचं माप अन् पाठीवरची थाप! रोहित पवारांची वडिलांसोबत 'संघर्षयात्रा'
रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार यात्रेत सहभागी झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज राजेंद्र पवार दिवसभर रोहित पवार यांच्या सोबत चालणार असून तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.
दिवाळी पाडव्यानंतर सुरू झालेल्या यात्रेने आतापर्यंत जवळपास अडीचशे किलोमीटरचा अंतर पार केला आहे.
ही यात्रा येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला विधिमंडळावर जाऊन धडकणार आहे
राज्यातील वाढती बेरोजगारी राज्यात सुरू असलेले ड्रग्ज रॅकेट, वेळेत न होणारी पदभरती या विरोधात काढण्यात आली आहे
'या यात्रेदरम्यान अनेक गावांमध्ये थांबा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यादेखील यातून पुढे येणार आहे.
त्यामुळे त्यावर देखील भविष्यात काम करण्याचं नियोजन करणार आहे.
सगळ्या महाराष्ट्रात अनेक गावं आहेत आणि या प्रत्येक गावातील नागरिकांच्या वेगळ्या समस्या आहे.