GanpatiPule: रत्नागिरीत समुद्राला उधाण; अजस्त्र लाटांनी समुद्रकिनारी दाणादाण, गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
12 Jun 2023 10:30 AM (IST)
1
मान्सून महाराष्ट्रात अखेर दाखल झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाले आहे.
3
तर दुसरीकडे गणपतीपुळ्यात समुद्राला उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळालं.
4
समुद्राच्या लाटा किना-यावर धडकल्यानं छोट्या दुकानदारांना फटका बसला आहे.
5
अजस्त्र लाटांनी गणपतीपुळे समुद्रकिनारी दाणादाण उडवली आहे.
6
त्यामुळे पर्यटकांना समुद्रात जाण्यासाठी मज्जाव केला आहे.
7
सलग दोन दिवस गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला भरतीचा फटका बसला आहे.
8
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरती साडेपाच मीटरहून अधिक उंचीच्या लाटा धडकत आहे.
9
समुद्र शांत होत नाही तोपर्यंत पर्यटकांना बीचवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.