कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो, राम शिंदेंचा (Ram Shinde) खळबळजनक आरोप....
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
25 Nov 2024 01:09 PM (IST)

1
भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांनी खळबळजनक विधान केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
माझा पराभव हा सुनियोजित कट होता असं ते म्हणाले.

3
राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव झाला आहे.
4
महायुतीचा धर्म पाळण्यासाठी मी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मागणी केली होती.
5
मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं?, असं अजित पवार बोलले.
6
image माझी बोलण्याची इच्छा नव्हती मात्र अजित पवार बोलले त्यामुळे मी बोलतोय.
7
ABP माझा वर बोलताना राम शिंदे भावूक झाले.