संजय राऊत म्हणाले, 'मविआच्या पराभवासाठी जबाबादार …'

महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निकालात, महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले या पराभवाची कारण शोधलं पाहिजे.

Continues below advertisement

Sanjay Raut

Continues below advertisement
1/7
संजय राऊत यांचा मते महाविकास आघाडीचे अपयश हे घटनाबाह्य कृत्य, ईव्हीएम मशीन, डीवाय चंद्रचूड यांचा घेतलेला निर्णय किंवा यंत्रणेचा गैरवापर यामध्ये आहे ते शोधावे लागेल.
2/7
भारतीय जनता पार्टीचा इतिहास शब्ध पाळण्यात चांगला नाही आहे.
3/7
नाना पाटोले यांचावर महाविकास आघाडीच्या अपयशाचा खापर फोडण्यात येत आहे.
4/7
तिन्ही पक्ष एकत्र मिळून महाविकस आघाडी म्हणून निवडणूक लढलो, कुठल्याही एका व्यक्तीवर खापर फोडणे योग्य नाही.
5/7
शरद पवार यांना देखील अपयश आलं आहे.
Continues below advertisement
6/7
महाविकास आघाडीला ठाकरे गटाचे नेतृत्व, नाना पटोले की शरद पवार कोण जबाबदार आहे यातून बाहेर पडायला पाहिजे.
7/7
आलेला निकाल तसाच ठेऊन परत एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
Sponsored Links by Taboola