Raj Thackeray: राज ठाकरेंनी घेतलं मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन वर्षा निवासस्थानी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2023 02:44 PM (IST)
1
वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंच्या हस्ते बाप्पाची आरती केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हापासून एकनाथ शिंदेंशी त्यांची मैत्री आहे.
3
राजकीय टीका करत असले तरी राज ठाकरे हे मैत्रीसंबंध जपण्यासाठी जाणले जातात. त्याचा प्रत्यय आजही आला.
4
यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी बॉलीवूडमधील अनेक सिताऱ्यांनी गणेश दर्शनासाठी हजेरी लावली.
6
यामध्ये शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबत इतर ही दिग्गज कलाकार उपस्थित होते.
7
गेल्यवर्षी देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले होते.