Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur News : लातूरमधील कासार शिरसी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, पाहा फोटो
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा
Updated at:
23 Sep 2023 08:47 PM (IST)
1
अगदी अल्पावधीतच मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मागील दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
3
या भागातील अनेक जमिनी खरवडून गेल्या आहेत.
4
या भागातील रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा देखील खोळंबा झाला आहे.
5
तर ओढ्याला देखील मोठ्या प्रमाणात पूर आला.
6
या परिसरातील शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून पुलावरून पाण्यातून वाट काढत जाव लागत आहे.
7
उस्तुरी येथुन टाकळी, कलमुगळी, चांदोरी या गावांना जाण्याकरिता हा एकमेव रस्ता आहे.
8
त्यामुळे या रस्त्याची वर्षानुवर्ष हीच अवस्था असल्याचं सागंण्यात येतं.
9
यामध्ये कोणाचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती होणार आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित करण्यात येत आहे.