एक्स्प्लोर
Photo : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच रायगड आणि पालघरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे. तसेच पुणे, अहमदनगर, वर्धा, नाशिक जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे.
rain
Published at : 01 Sep 2022 02:38 PM (IST)
ट्रेंडिंग न्यूज

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion






















