PHOTO : फोटो पाहून विश्वास बसणार नाही, पण हे आपलं पुणेच आहे...
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
04 Dec 2021 10:33 AM (IST)
1
पुण्यातलं सध्याचं वातावरण एखाद्या हिल स्टेशनप्रमाणं झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पावसानंतर दाट धुक्याची चादर पुण्यावर पसरली आहे.
3
यामुळं आज हवेत गारवा तर आहेच, त्याच बरोबर धुक्याची चादर ही पसरली आहे.
4
गेले तीन दिवस अवकाळी पावसानंतर पुण्याचा पारा बऱ्यापैकी खाली आला आहे.
5
यामुळं पुण्यात वातावरण आल्हाददायक वाटत आहे. मात्र याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
6
रस्त्यांवर व्हिजन कमी झाल्याने गाड्यांचा वेग मंदावतो आहे.
7
या वातावरणात पुणेकर मात्र पहाटे या धुक्याचा आणि थंडीचा आस्वाद घेण्यास बाहेर पडला आहे.
8
नागरिक व्यायाम आणि फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत.
9
या वातावरणाचा पुणेकर आनंद घेताना दिसत आहेत.