Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाची लगबग, ग्रंथदिंडीनं सुरुवात, साहित्यप्रेमी कुसुमाग्रजनगरीत दाखल

Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan

1/11
कुसुमाग्रजांचा निवासस्थान कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून ग्रंथदिंडीला सुरुवात
2/11
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महापौर निवासस्थान रामायण बंगला, टिळकवाडी सिग्नल, सीबीएस चौक- आंबेडकर पुतळा, शिवाजीरोड मार्गे नेहरू गार्डन, आणि सार्वजनिक वाचनालय इथे दिंडीचा समारोप
3/11
दिंडीत शाळकरी मुलं, ढोल पथक, वारकरी सहभागी, दिंडी, मार्गावर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत,स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या सह साहित्य रसिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान,लोकहितवादी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित
4/11
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्य रसिक, साहित्यिक, कलाकार दाखल झालेत.
5/11
पालकमंत्री छगन भुजबळ कुसुमाग्रज निवासस्थानी, कुसुमाग्रज जिथे लिखाण करत होते त्या रूममध्ये बसेल, कुसुमाग्रज यांच्या आठवणींना उजाळा
6/11
नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर संमेलनाला जाणार नाहीत.
7/11
प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला जाणार नसल्याच सांगण्यात आलंय.
8/11
संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले.
9/11
पण नारळीकरांच्या कुटुंबीयांनी नारळीकरांचेही प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्‍वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतलाय .
10/11
प्रवेशद्वाराजवळ ध्वजारोहण सोहळा रंगणार
11/11
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते संमेलनस्थळी भुजबळ नॉलेज सिटीच्या मुख्य क्रांतीज्योती सावित्रीबाई, महात्मा फुले प्रवेशद्वाराजवळ ध्वजारोहण सोहळा रंगणार..
Sponsored Links by Taboola