Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके माजी खासदार सुजय विखे पाटील सुद्धा उपस्थित होते.
Continues below advertisement
Dasara Melava 2024
Continues below advertisement
1/12
बीडमध्ये आज दोन दसरा मेळाव्यांची पर्वणी होती.
2/12
जिल्ह्यातील नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा झाला. भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला.
3/12
पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके माजी खासदार सुजय विखे पाटील सुद्धा उपस्थित होते.
4/12
पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला चांगलीच गर्दी जमली होती. राज्यभरातून गोपीनाथ मुंडेंना मानणारा वर्ग मेळाव्यासाठी आला होता.
5/12
दुसरीकडे, मनोज जरांगे यांचा नारायण गडावर दसरा मेळावा झाला.
Continues below advertisement
6/12
जरांगे यांनी भाषणाची सुरुवात करतानाच गर्दी पाहून कॅमेरा फिरवण्याची विनंती केली.
7/12
जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला अलोट गर्दी उसळली होती.
8/12
जरांगे पाटील कोणती घोषणा करणार याकडे लक्ष होते.
9/12
मात्र, त्यांनी आचारसंहितेपर्यंत सरकारला मुदत दिली आहे.
10/12
अडवणूक झाल्यास उठाव करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
11/12
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही, असा टोला मनोज जरांगे यांना लगावला.
12/12
पंकजा मुंडे दसरा मेळाव्यातून राज्यभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले.
Published at : 12 Oct 2024 04:33 PM (IST)