Palghar News : पालघरमध्ये समुद्रकिनारी रंगला रस्सीखेचचा डाव, प्रेक्षकांनाही केली मोठी गर्दी
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
18 Nov 2023 08:28 PM (IST)
1
या स्पर्धेत राज्यभरातील 14 जिल्ह्यांमधील 31 संघाने सहभाग घेतला होता .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
साडेतीन मीटर लांबीचा दूरखंड खेचण्याची ही स्पर्धा असून यात प्रत्येक संघात दहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता .
3
आज चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या या स्पर्धेत मुंबईच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले.
4
ठाण्याच्या संघाने रौप्य तर नांदेडने कांस्य पदक पटकावले.
5
या स्पर्धेत विजयी झालेल्या संघाची लढत चार डिसेंबर रोजी चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर देशभरातून येणाऱ्या संघांसोबत होणार आहे.
6
ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती.
7
दरम्यान यावेळी स्पर्धकांचा उत्साह पाहण्याजोगा होता.