मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ऑईल गळती
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
21 May 2023 09:17 AM (IST)
1
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी आरटीओ चेकपोस्टजवळ ऑईल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
एका ऑईल वाहून नेणाऱ्या टँकरमधून ऑईल गळती झाली.
3
यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडले आहे.
4
त्यावरून घसरून एक बाईकस्वार जखमी झाला आहे.
5
ऑईल सांडल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे
6
गुजरातहून मुंबईकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे
7
अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
8
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
9
जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
10
वाहतूक पोलीस घटनस्थळी दाखल झाले आहेत